About Us

Wegwan Pune

Wegwan Pune हे पुण्यातील सर्वात लोकप्रिय व विश्वासार्ह अपडेट पेजपैकी एक आहे. आमच्या Instagram वर 525K+ पेक्षा अधिक फॉलोअर्स असून, आम्ही रोज पुण्यातील घडामोडी, ट्रेंडिंग माहिती, लाईफस्टाईल, इव्हेंट्स, फूड स्पॉट्स, ट्रॅफिक अपडेट्स आणि नागरिकांसाठी उपयुक्त अशा सर्व गोष्टी Wegwan Style मध्ये सादर करतो.

आमचा उद्देश सोपा आहे—पुण्यात काय चाललंय? हे सर्वात आधी, अचूक आणि आकर्षक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणे.

Wegwan Pune हे केवळ एक सोशल मीडिया पेज नाही, तर पुणेकरांसाठी माहितीचा विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहे. आम्ही Instagram, Facebook, YouTube आणि आमच्या Website वर सतत अपडेट्स देत असतो, ज्यामुळे हजारो लोकांना त्यांच्या शहराबद्दल तत्काळ आणि उपयुक्त माहिती मिळते.

Business Promotions

तुमच्या व्यवसायाचा प्रचार देखील आता तुम्ही Wegwan Pune च्या माध्यमातून करू शकता.
आमच्या प्लॅटफॉर्मवर प्रमोशन केल्यास तुम्ही खालील प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकता:

  • 525K+ Instagram Followers
  • हजारो Facebook & YouTube Audience
  • पुण्यातील वास्तविक, सक्रिय आणि स्थानिक प्रेक्षक

Wegwan Pune वर प्रमोशन म्हणजे तुमच्या ब्रँडला पुण्यातील लोकांमध्ये जास्तीत जास्त visibility आणि reach मिळणे.

Home background image
Laptop

“पुण्याच्या संस्कृतीपासून ट्रेंडिंग बातम्यांपर्यंत, शहराच्या ओळखीपासून लोकांच्या भावना पर्यंत—वेगवान पुण्याची वेगवान ओळख वेगाने तुमच्यापर्यंत पोचवणारे एकच नाव: वेगवान पुणे.”

Meet our staff

Carlos Handley

Carlos Handley

CEO

Johanna Cleveland

Johanna Cleveland

Chief Editor

Mylo Ray

Mylo Ray

Public Relations Specialist

Daisie Phelps

Daisie Phelps

Content Strategist

Jessie Villanueva

Jessie Villanueva

Technical Writer

Jeffrey Walmsley

Jeffrey Walmsley

Video Producer

William Stevenson

William Stevenson

Sound Engineer

Stacy Connor

Stacy Connor

Blogger